सिंहगड-राजगड-तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन
नकुल बुट्टा आणि चंद्रभागा कचरेने जिंकली सिंहगड-राजगड-तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन
पुणे। वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सिंहगड- राजगड- तोरणा(एसआरटी) अल्ट्रा ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ५३ किमी गटात हिमाचल प्रदेशचा नकुल बुट्टा आणि पुण्याची चंद्रभागा....






