सिक्कीम क्रिकेट असोसिएशन
धक्कादायक! आयपीएलमध्ये संधी देण्याच्या नावावर युवा खेळाडूंना लाखोंचा गंडा, मोठमोठी नावे यादीत
आयपीएल स्पर्धा खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. आयपीएल स्पर्धेमुळे खेळाडूला वेगळी ओळख मिळते. कारण या स्पर्धेत जगातील अनेक दिग्गज खेळाडू सहभाग घेत असतात. त्यांच्यासोबत....






