सिमाशुल्क विभागाची हार्दिक पांड्यावर कारवाई
हार्दिक पांड्यावर सीमाशुल्क विभागाची कारवाई, विमानतळावर तब्बल 5 कोटींच्या वस्तू केल्या जप्त
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यावर सिमाशुल्क विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार कस्टम विभागाने हार्दिक पांड्याला विमानतळावर अडवून नियमांप्रमाणे चौकशी वजा तपासणी केली....






