सिसू स्टेडियम
भारतात ‘या’ ठिकाणी तब्बल ११,००० फूट उंचीवर बांधले जातेय क्रिकेट स्टेडियम, देशांतर्गत क्रिकेटसाठी ठरणार फायदेशीर
देशातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियम हिमाचल प्रदेशच्या आदिवासी जिल्हा लाहौल-स्पीती येथील सिसू येथे बांधले जाईल. यासाठीचा, प्रथम अडथळा पार केला गेला आहे. स्थानिक पंचायत व महसूल विभागाने....






