सीएसकेचा थ्रोडाऊन स्पेशलिस्ट
मला बघणं बंद कर आणि बॉल टाक; जेव्हा धोनीला पहिल्यांदा भेटला होता ‘हा’ भारतीय गोलंदाज, वाचा किस्सा
एमएस धोनी, हे क्रिकेटमधील खूप मोठे नाव आहे. धोनीला भेटण्यासाठी चाहत्यांबरोबरच क्रिकेटपटूही आतुर असतात. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) फ्रँचायझीचा थ्रोडाऊन स्पेशलिस्ट कोंडप्पा राज पलानी....






