सीबी मालिका 2008
मेलबर्न वनडे जिंकून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचण्याची संधी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक सामना जिंकत बरोबरीत आहेत. यातील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या (18....





