सुटकेचा निश्वास

‘आता मी निश्चिंत…’, दुसऱ्या टी-२० विजयानंतर पूरनने सोडला सुटकेचा निश्वास

ऑगस्ट 2, 2022

भारत आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान खेळला गेलेला दुसरा टी-२० सामना रोमांचक ठरला. हा सामना सुरू होण्यापूर्वीच वेळेत झालेला बदल सामन्याची उत्कंठा वाढवून गेला. याशिवाय अगदी....