सुनील गावसकरांचे विराट कोहलीविषयी वक्तव्य
‘त्याला फक्त थोड्या नशिबाची गरज आहे’; दिग्गजाने केली विराटची पाठराखण
भारतीय संघाचा (team india) माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्याकडून भारतीय संघाचे....






