सुनील नरेनची रोहित शर्मा विरुद्ध कामगिरी
‘गुलिगत धोका’! रोहितची विकेट काढत नरेनची मातब्बर गोलंदाजांशी बरोबरी, नोंदवला खास विक्रम
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३४ वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने....







