सुमित नागल आर्थिक संकटात
दिग्गज फेडररला ‘हरवणारा’ भारतीय आर्थिक संकटात; बँकेत राहिलेत फक्त ‘एवढे’ रुपये; म्हणाला, ‘सरकारने…’
By Akash Jagtap
—
टेनिसविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागल आर्थिक संकटात सापडला आहे. त्याने एटीपी टूरमध्ये खेळण्यासाठी एक कोटी रुपयांच्या बजेटची व्यवस्था ...