सुरेश रैनाला पितृशोक

दुःखद बातमी: सुरेश रैनाला पितृशोक; कॅन्सरविरुद्धची झुंज अखेर संपली

फेब्रुवारी 6, 2022

भारतीय संघाचा (team india) माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना (suresh raina) याला पितृशोक झाला आहे. त्याचे पडील त्रिलोक चंद रैना यांचे रविवारी (६ फेब्रुवारी) निधन....