सुरेश रैना
‘ब्लू जर्सी’त पुन्हा एकदा धमाका करणार सुरेश रैना, तेंडूलकरच्या कॅप्टन्सीखाली करणार पदार्पण!
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना याने मंगळवारी (06 सप्टेंबर) क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती झाला....
सुरेश रैनाची आयपीएलमधून निवृत्ती, संपवले बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना याच्याबाबत मोठी बातमी पुढे येत आहे. रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधूनही निवृत्त....
रैना इज बॅक! सीएसकेची जर्सी घालून सरावात गाळतोय घाम; पाहा व्हिडिओ
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना निवृत्त होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. यावर्षी आयपीएलमध्ये देखील त्याला कोणीही खरेदी केले नव्हते. मात्र, आता....
रैनाच्या गोंडस मुलाची ‘भारी’ बॅटिंग! क्युट व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाच्या छोट्या गोंडस मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रैनाचा मुलगा रिओ फलंदाजी करताना....
Asia Cup: ही आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, “रैनाच खरा मॅचविनर!”
आशियातील सर्वात मानाचे क्रिकेट स्पर्धा असलेला आशिया चषक शनिवारपासून (२७ ऑगस्ट) सुरू होत आहे. आशियातील सहा संघ या स्पर्धेत आपला दम दाखवतील. विराट कोहलीपासून नवख्या....
माजी भारतीय क्रिकेटर सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीचे निधन
क्रिकेट जगतातून दु:खद बातमी पुढे येत आहे. रविवारी (२१ ऑगस्ट) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या बालपणीच्या प्रशिक्षक सतपाल कृष्णन यांचे निधन झाले आहे. प्रशिक्षक....
एशिया कप। ‘या’ विक्रमामध्ये भारताच्याच खेळाडूंचा बोलबाला! माजी कर्णधार तर अव्वल स्थानावर
एशिया कप (Asia Cup)२०२२च्या हंगामाची सुरूवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघ यजमान असलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने युनायटेड अरब अमिराती येथे खेळवले जाणार....
आशियाच्या रणांगणात ‘हे’ आहेत भारताचे ‘सिक्सर किंग’! दोन झाले रिटायर तर एकाला मोठी संधी
तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया खंडातील....
चिन्नाथालासाठी आयुष्य खर्ची केरणारा ‘सुपर फॅन’ हरपला! रैनाने व्यक्त केले दुःख
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना साठी एक वाईट बातमी समोर आली आहे. रैनाचा सुपरफॅन विग्नेश याचे निधन झाले आहे. त्याच्या सुपरफॅनच्या निधनाची बातमी....
इतर देशातील टी२० लीगमध्ये खेळणार भारतीय क्रिकेटपटू?
सध्या क्रिकेटविश्वात दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेल्या नव्या टी२० लीगची चांगलीच चर्चा आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही लीग खेळवली जाऊ शकते. या लीगमध्ये सहा संघ....
धोनी अन् रैनाला सोबत पाहून चेन्नईचे चाहते खुश, फोटोवर येतायत भन्नाट रिऍक्शन
भारतीय संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा सामना यजमान इंग्लंडशी करत आहे, हे पाहण्यासाठी अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू लॉर्ड्सवर पोहोचले. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना हा सामना....
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटच्या पंढरीत एकवटले! धोनी अन् रैनाच्या फोटोंनी वेधले लक्ष
लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर १०० धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग....
‘तुझ्यासारखे नेतृत्व कोणाचेच नाही’, विराटच्या धोनीला वाढदिवसाच्या ‘कूल’ शुभेच्छा
भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जाणारा माजी संघनायक एमएस धोनी (MS Dhoni), आज (७ जुलै) आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्यावर क्रिकेटविश्वातून....
एकाच दिवशी केला डेब्यू, पण एक ठरला ‘राजा’ अन् दुसरा ठरला ‘रंक’, पाहा यादी
कोणताही खेळ असो, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला भेटणं खेळाडूसाठी सर्वात मोठा सन्मान असतो. भारतासारख्या देशात तर क्रिकेट म्हणजे एखादा धर्म, आणि त्या खेळातून नावारूपाला आलेले....
कारकिर्दीतील अवघ्या पाचव्या टी२०त हुड्डाचं शतक, सेंचूरी करणारा चौथाच भारतीय; पाहा पहिल्या तिघांची नावे
टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात असतो. अशात अनेकदा फलंदाज स्वस्तात विकेट गमावतात. जर फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर अर्धशतक करतो, परंतु टी-२०त....


















