सुर्यकुमार यादव पदार्पणात षटकार

“तो कसा चेंडू टाकणारा हे मला माहीत होते”, विक्रमी षटकाराबाबत भारतीय फलंदाजाचा खुलासा

मे 26, 2021

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव मागील काही वर्षापासून जबरदस्त फलंदाजी करत आला होता. असे असूनही, त्याला भारतीय संघामध्ये सामील होण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली. आयपीएल २०२० मध्ये....