सुवर्णपदक विजेता भारतीय स्क्वॉश संघ

भारताच्या स्क्वॉश संघाची गोल्डन कामगिरी! पाकिस्तानला चीत करत मिळवले 10 वे सुवर्ण पदक

सप्टेंबर 30, 2023

चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (30 सप्टेंबर) भारतीय संघासाठी दुसरे सुवर्णपदक पुरूष स्क्वॉश संघाने मिळवून दिले. भारतीय संघाने पाकिस्तानचा अटीतटीच्या अंतिम....