सुशील कुमारला अटकपूर्व जामीन नाकारला
ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार अडचणीत, जामीन अर्ज फेटाळल्याने कुठल्याही क्षणी होणार अटक
भारताचा आंतराराष्ट्रीय कुस्तीवीर आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. २३ वर्षीय कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार विरुद्ध अजामीनपात्र....






