सूर्यकुमार यादवचा आंतरराष्ट्रीय टी20मधील विक्रम
विराट, रोहित आणि धोनीच्या यादीत सामील होणार सूर्या! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरणार नववाच भारतीय
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादव याने भारताकडून खेळताना त्याच्या कामगिरीत सातत्य राखले आहे. तो यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणारा फलंदाज ठरला....






