सूर्यकुमार यादवचे शतक
40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने घरच्या मैदानावर ही मालिका 2-1 अशी जिंकली. ...
VIDEO: ‘लहानपणी तरी माझी फलंदाजी पाहिली…’, प्रशिक्षक द्रविडच्या प्रश्नावर सूर्याचे दिलखुलास उत्तर
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघाने 2023ची चांगली सुरूवात केली. भारताने घरच्या मैदानावर श्रीलंकेचा टी20 मालिकेत 2-1 असा पराभव करत ...
न्यूझीलंडविरुद्ध 32 चेंडूत अर्धशतक, पुढच्या 17 चेंडूत शतक; सूर्यकुमार यादवने लावली विक्रमांची रांग
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव नावाचे वादळ 2021पासून सुरू झाले ते अजूनपर्यंत थांबले नाही. आता त्याचा धक्का किवी संघाला बसला आहे. झाले असे की, ...
रोहितच्या 15 वर्षांच्या अनुभवावर सूर्याचे दोन वर्ष भारी! टी20मध्ये केली ‘या’ खास विक्रमाची बरोबरी
न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND)यांच्यात टी20 मालिका खेळली जात आहे. यातील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) माउंट मौनगानुईच्या बे ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात ...
एका शतकासह सूर्यकुमारने बदलले टी२० रँकिंगचे गणित, रोहित-इशानलाही मागे सोडत ठरला ‘दादा’
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा नेहमीच त्याच्या दमदार प्रदर्शनाने व्वाह व्वाह लुटत असतो. इंग्लंड विरुद्ध भारत संघात नॉटिंघम येथे झालेल्या तिसऱ्या टी२० ...
टीम इंडियाची व्हाईटवॉशची संधी हुकली, पण सूर्यकुमार काय भारी खेळला; वाचा सामन्याबद्दल सर्वकाही
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात रविवारी (१० जुलै) ट्रेंट ब्रिज येथे टी२० मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी सपाटून ...
विराट कोहली विरुद्ध तू असा सामना झाला तर कोण जिंकेल? सूर्या म्हणाला, ‘अर्थातच…’
भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच चर्चेत आहे. मागील अनेक सामन्यांमध्ये त्याने धमाकेदार खेळी तर केलीच त्याचबरोबर त्याने विविध प्रकारचे शॉट्स खेळत चाहत्यांची ...