सूर्यकुमार यादव आणि सुनील गावसकर
‘तो RCBसोबत गल्ली क्रिकेट…’, सूर्याची विस्फोटक खेळी पाहून गावसकरांचे लक्षवेधी भाष्य, वढेराचेही कौतुक
मैदानातील सर्व बाजूंना फटके मारण्याची क्षमता असल्यामुळे सूर्यकुमार यादव याला चाहते ‘मिस्टर 360’ या नावाने पुकारतात. अशीच 360 डिग्री फलंदाजी सूर्याने मंगळवारी (दि. 9 मे)....






