सूर्यकुमार यादव आयपीएल कर्णधार
सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादववर! कर्णधार बनवण्यासाठी प्रयत्न करतील या 3 आयपीएल फ्रँचायजी
आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात सर्व फ्रँचाईजींकडे फक्त काही खेळाडूंनाच रिटेन करण्याची संधी असेल. आता ते खेळाडू किती असतील, याबाबत अद्याप....






