सूर्यकुमार यादव कॅच टी20 विश्वचषक

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं उडवली सूर्यकुमार यादवच्या कॅचची खिल्ली; म्हणाला, “जर वर्ल्ड कप फायनलमध्ये….”

ऑगस्ट 30, 2024

टी20 विश्वचषक 2024 संपून आता दोन महिने झाले आहेत. परंतु सोशल मीडियावर बरेच चाहते अजूनही सूर्यकुमार यादवच्या झेलबद्दल वाद घालत असतात. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू....