सूर्यकुमार यादव रस्त्यावर खेळला क्रिकेट
VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर सूर्याने खेळला ‘सुपला शॉट’! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?
भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग आहे. त्याला अद्याप कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मालिकेतील....





