सूर्यकुमार यादव व एबी डिव्हिलियर्स तुलना
“सूर्या एबीपेक्षा भारीच!”, भारत आणि पाकिस्तानच्या दिग्गजांचे झाले एकमत
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात वादळी खेळी केली. भारतीय संघाने हा सामना 91 धावांनी जिंकला. सूर्यकुमारने या सामन्यात त्याच्या....






