सॅम करनमध्ये एमएस धोनीची झलक

सॅम करनच्या खेळीत एमएस धोनीची झलक दिसली, पाहा कुणी केलंय हे विधान

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात सॅम करनने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना शानदार प्रदर्शन केले होते. मात्र या हंगामात एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणारा चेन्नई ...