सॅम करन पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित
मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईला टेंशन, डू प्लेसिसनंतर आता ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. अशात,....






