सॅम बोडोआनो

VIDEO: अबब! पठ्ठ्याने 100 किमी अन् 14 तास धावत टाकला बॉल, वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात केली भन्नाट बॉलिंग

सप्टेंबर 2, 2026

क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा रन-अप हा काहीच पावलांचा असतो, मात्र एक इंग्लिश क्रिकेटपटू याला अपवाद ठरला आहे. त्याने काही पावलांचे अंतर तब्बल 100 किलोमीटरपर्यंत वाढवले. सॅम बोडोआनो....