सेरेना विलियम्स

Iga Swiatek

US Open 2022: इगा स्विएटेकने ओन्स जॅबेयूरचा पराभव करत जिंकले कारकिर्दीतील तिसरे ग्रँड स्लॅम

टेनिसविश्वाची 2022मधील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा यूएस ओपन (US Open). या स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) इगा स्विएटेक आणि ओन्स जॅबेयूरचा ...

Serena Williams

यूएस ओपनच्या तिसऱ्या राउंडमध्येच थांबला टेनिस क्वीन सेरेना विलियम्सचा प्रवास

टेनिस विश्वातील यावर्षीची शेवटची ग्रँड स्लॅम यूएस ओपन (US Open) 2022 स्पर्धा सुरू आहे. यामध्ये अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विलियम्स हिने तिच्या कारकिर्दीतील शेवटचा ...

Elena-Rybakina

कझाकिस्तानच्या रिबाकिनाने रचला इतिहास; पहिल्याच प्रयत्नात पटकावले विम्बल्डनचे जेतेपद

विम्बल्डनमध्ये महिला एकेरीची अंतिम फेरी पार पडली आहे. यंदाच्या महिला एकेरीला नवा चॅम्पियन मिळाला आहे. शनिवारी (९ जुलै) झालेल्या या सामन्यात कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिना ...

Wimbledon 2021: दुखापतीमुळे सेरेना विलियम्सच्या मोठ्या स्वप्नावर फिरले पाणी, संपूर्ण टूर्नामेंटमधून झाली बाहेर

इंग्लंडमध्ये सध्या विम्बलडन २०२१ चा थरार रंगला आहे. या जगप्रसिद्ध टेनिस स्पर्धेत अमेरिकेची २३ वेळची ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू सेरेना विलियम्स हीदेखील सहभागी झाली होती. ...

विराटचं काय घेऊन बसलाय! आता ‘हे’ खेळाडूही झालेत शाकाहारी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फीटनेसची पूर्ण काळजी घेतो. त्याला बिर्याणी खूप आवडते. परंतु विराटने आपल्या फीटनेससाठी स्वत:ला शाकाहारी बनवले आहे. एका मुलाखतीत ...

यूएस ओपन: १९ वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने सेरेनाला पराभूत करत मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

शनिवारी(8 सप्टेंबर) यूएस ओपन स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना कॅनडाच्या बियांका अँड्रेस्क्यू आणि सेरेना विल्यम्स यांच्यात पार पडला. या सामन्यात 19 वर्षीय बियांकाने सेरेनाचा ...

सेरेना विलियम्सचं विम्बल्डनची प्रमुख दावेदार

येत्या १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंम्बलडन स्पर्धेच्या महिला विजेतेपदाची प्रमुख दावेदार सेरेना विलियम्सच आहे. असे मत अमेरिकेच्या माजी महान टेनिसपटू क्रिस एडवर्ट यांनी पत्रकारांशी बोलताना ...

सेरेना विलियम्सला कन्यारत्न !

आघाडीची टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि उद्योजग अलेक्सिस ओहानीअन यांना काल कन्यारत्न झाले. फ्लोरिडा येथील ख्रिस शेफर्ड एका पत्रकाराने याची सर्वप्रथम ट्विटरद्वारे माहिती दिली. https://twitter.com/ChrisShepherd/status/903693454538104834?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fglobalnews.ca%2Fnews%2F3713936%2Fserena-williams-baby-girl%2F ...