सेलिब्रशन

बंदीनंतर पृथ्वी शॉचे झाले धडाक्यात पुनरागमन, पण तरीही झाला चाहत्यांकडून ट्रोल

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने 8 महिन्यांच्या बंदीनंतर क्रिकेटमध्ये रविवारी पुनरागमन केले आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमधून मुंबई विरुद्ध आसाम सामन्यात अर्धशतकी ...