सेलिब्रिटी उपस्थिती

ईडन गार्डन्सवर ‘किंग खान’ची हजेरी; केकेआरच्या सलामीला येणार रंगत

आयपीएलचा 18 वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघांमधील सामना कोलकात्यातील ...