सेव्ह द ओशन

चर्चा तर होणारच! गेंड्याच्या संवर्धानानंतर आता रोहित शर्मा केकेआरविरुद्ध ‘हा’ संदेश देणारी बुटं घालत उतरला मैदानात

मंगळवारी (१३ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) असा सामना रंगला. या सामन्यात मुंबईने १० धावांनी विजय मिळवला आहे. ...