सोनू सूदने केलेल्या ट्विट वर कर्ण शर्माने दिलेली प्रतिक्रिया

मोठ्या मनाचा खेळाडू! सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने केलेल्या मदतीबद्दल सोनू सूदने मानले आभार

मे 19, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिवसाला हजारो लोक आपले प्राण गमवत आहेत. या कठीण काळात प्रत्येकाला सहकार्याची गरज आहे. त्यामुळे बॉलिवुड अभिनेता सोनू....