सोळावा सामना

तुमचा का आमचा, शतकवीर पडीक्कल नक्की कोणाचा? खासदार अन् माजी क्रिकेटपटूमध्ये ‘ट्विटरवॉर’

एप्रिल 23, 2021

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा सोळावा सामना पार पडला. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला हा सामना युवा....

बेंगलोरचा राजस्थानवर ‘रॉयल विजय’; चेन्नईला पछाडत गुणतालिकेत पुन्हा ‘या’ स्थानी झाले विराजमान

एप्रिल 23, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे तब्बल १६ सामने पार पडले आहेत. गुरुवार रोजी (२२ एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स....

संघ-सहकाऱ्यासोबत धावांचे दीडशतक पार करण्यात कोहली माहीर, कोणालाही न जमलेल्या किर्तीमानाची केली नोंद

एप्रिल 23, 2021

गुरुवारी (२२ एप्रिल) मुंबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा सोळावा सामना झाला. बेंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार विराट....

बाबा नंबर १! अर्धशतक झळकावल्यानंतर विराटचं मन जिंकणारं सेलिब्रेशन, लाडक्या लेकीला केलं समर्पित 

एप्रिल 23, 2021

गुरुवार रोजी (२२ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दबदबा पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२१ च्या....