सौरव गांगुलीची भारतीय संघावर टीका

“फक्त आक्रमकता असून चालत नाही, माझ्या संघासारखे…” गांगुलीचे टीम इंडियावर टीकास्त्र

—
जून 18, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. मागच्या वर्षी आशिया चषक, त्यानंतर टी20 विश्वचषक आणि आता डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताला....