सौरव गांगुलीने आशिया चषक 2023साठी भारतीय संघ निवडला
हे काय केलंस! ‘दादा’ने एशिया कपसाठी निवडली भारताची सर्वोत्तम Playing 11, पण फॉर्ममधील खेळाडू संघातून बाहेर
तब्बल 140 कोटी भारतीयांव्यतिरिक्त संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष विश्वचषक 2023पूर्वी होत असलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.....






