सौरव गांगुली बातम्या
T20 World Cup । हार्दिक पंड्या की रोहित शर्मा? दादांनी सांगितले सर्वोत्तम कर्णधाराचे नाव
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा याच्याविषयी नुकतेच एक विधान केले. आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्माच भारताचा कर्णधार ...
ठरलं! ‘दादा’ची बायोपिक येणार; ‘हा’ सुपरस्टार साकारणार मुख्य पात्राची भूमिका
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा आपल्या भेटिला येणार आहे. गांगुलीच्या बायोपिकच्या बातम्या तशा पाहिल्या तर मागच्या तीन-चार वर्षांपासून समोर ...
‘त्याचे कर्णधारपद मी काढून घेतले नाही…’, विराट कोहलीबाबत गांगुलींचा मोठा खुलासा
आयसीसी टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी एका भीतीदायक स्वप्नाप्रमाणे राहिला होता. बाद भेरीच्या आधीच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. विराट कोहली या स्पर्धेनंतर टी-20 संघाच्या ...
विश्वचषक पराभवानंतर सौरव गांगुलीकडे मोठी जबाबदारी, करणार ‘हे’ काम
भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार आणि फलंदाज सौरव गांगुली () एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या खांद्यावर राज्याच्या ...
‘आमच्यावेळचा पाकिस्तान संघ वेगळा होता, आताचा…’, बाबरसेनेविषयी ‘दादा’चं रोखठोक वक्तव्य
पाकिस्तान संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला तिसरा सामना भारताविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर पाकिस्तानवर चोहोबाजूंनी टीकास्त्र डागले ...
रहाणेला पुन्हा उपकर्णधार बनवल्याने गांगुली हैराण! माजी कर्णधारचे मोठे विधान
जागतिक कोसटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे चमकदार कामगिरी करू शकला. संघातील इतर सर्व फलंदाज अपयशी ठरत अशताना रहाणे एकटाच ...
‘दादा’ची जमीन बळकावण्याचा प्रयत्न! फोनवरून मिळाली धमकी, प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली सध्या चर्चेत आहे. गांगुली चर्चेत असण्याचे कारण क्रिकेट नसून दुसरेच आहे. कही लोकांनी गांगुलीच्या मालकीची जमीनीवर ...
आता झेड श्रेणी सुरक्षेसह फिरणार दादा, बंगाल सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?
भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे. गांगुलीला आधीपासून वाय श्रेणीच्या सुरक्षा आहे. आता यात वाढ करून त्यांची सुरक्षा ...
आयपीएल अन् बीबीएलसारख्या मोठ्या लीग होणार बंद? गांगुलीच्या भविष्यवाणीने क्रिकेटविश्वात खळबळ
जगभरात अनेक देशांनी टी20 लीग सुरू केल्या आहेत. त्यात इंग्लंडची टी20 ब्लास्ट, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग, भारतातील इंडियन प्रीमिअर लीग, दक्षिण आफ्रिकेतील एसए20 लीग, ...
‘आता दुसरं काहीतरी करेलच…’, बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्याविषयी गागुलींची पहिली प्रतिक्रिया
लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला नवीन अध्यक्ष मिळणार आहेत. भारताचे मोजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली मागच्या तीन वर्षांपासून ही जबाबदारी पार पाडत ...
रवी शास्त्रींचे मोठे विधान; म्हणाले, ‘बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष झाले तर…’
जगातिल सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बीसीसीआयची ओळख आहे. मागच्या अनेक वर्षांपासून बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाच्या स्थानी आहे. मागच्या जवळपास तीन वर्षांपासून दिग्गज ...
बीसीसीआय अध्यक्ष असताना गांगुलीचे गाजले ‘हे’ चार वाद, एकात विराटचाही सहभाग
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआय अध्यक्षपदावरून सुट्टी होणार आहे. 2019 मध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. आता त्यांची इच्छा नसताना ...
भारताच्या वनडे संघात सॅमसनला संधी मिळणार! स्वतः बीसीसीआय अध्यक्षांकडून मिळाली पुष्टी
भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आगामी टी-20 विश्वचषकात खेळणार नाहीये. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत देखील संधी दिली गेली नाहीये. भारत आणि ...
आता बीसीसीआय अध्यक्षच क्रिकेट खेळणार, सामन्यापूर्वी गांगुली करतायेत विशेष कसरत
भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार आणि सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष असणारे सौरव गांगुली, लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करताना दिसू शकतात. लिजेंड्स लिग क्रिकेटचा दुसरा हंगाम ...