सौरव गांगुली मोहम्मद अझरुद्दिन
लग्न झालेले असतानाही बाहेर प्रेमप्रकरणं सुरु असलेले ५ क्रिकेटर, २ तर माजी कर्णधार होते
भारतीय संघाचे असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्या लग्नाव्यतिरिक्त दुसऱ्या प्रेमप्रकरणची चर्चा झाली होती. काहींनी प्रेमप्रकरणामुळे आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देखील दिला आहे. तर, काहींचे वैवाहिक....





