सौरव गांगुली सर्वश्रेष्ठ कर्णधार
‘कपिल-धोनी नव्हे तर सौरव गांगुली भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार,’ जाणून घ्या का असे म्हणाला हा भारतीय क्रिकेटर
भारतीय क्रिकेट संघाला एकापेक्षा एक दमदार कर्णधार लाभले आहेत. एकीकडे भारताला विश्वविजेते बनवणारे कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी आहेत. तर दूसरीकडे आपल्या दमदार नेतृत्त्वाने....




