सौराष्ट्र बातम्या
मोठी बातमी! विमान प्रवासादरम्यान दारू नेल्याने क्रिकेटपटू अडचणीत, क्रिकेट बोर्ड ऍक्शन मोडमध्ये
सैराष्ट्रच्या 23 वर्षांखालील क्रिकेट संघातील खेळाडू अडचणीत आले आहेत. संघ चंदीगडमध्ये सामना खेळून मागार परतत होता. पण विमानतळावर संघातील खेळाडूंकडे मोठ्या प्रमाणात दारू सापडल्याने सर्वांना....






