स्टंप गोळा करण्याचा छंद

सामना झाल्यावर स्टंप गोळा करण्याचा छंद धोनीने का थांबवला???

ऑगस्ट 16, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला सामना झाल्यावर स्टंप गोळा करण्याचा छंद होता. कोणताही सामना झाल्यावर धोनी स्टंप घेऊन जात असेल. सामना झाल्यावर चाहत्यांसाठीही  धोनीला....