स्टीपलचेस
भारताची ऑलिम्पिक होप! शाळेसाठी खाचखळगे अन् काट्यांचा रस्ता तुडवणारा अविनाश साबळे नॅशनल रेकॉर्ड मोडतोय
काही दिवसांपूर्वी काही न्यूज पेपर्समध्ये छोट्या जागेत तर, काही न्यूज पेपर्समध्ये मध्यम जागेत एक बातमी दिसत होती. बातमी होती अविनाश साबळे याने स्टीपलचेस या ॲथलेटिक्स....






