स्टीव्ह स्मिथ बातम्या
लॉर्ड्स कसोटी गाजवणारा स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान, पण अव्वलस्थान ‘या’ दिग्गजाकडे
बुधवारी (दि. 05 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने कसोटी रँकिंग जाहीर केली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत दुसऱ्या स्थानी....
@100 Test: शंभराव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी निवडली स्मिथची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी, घ्या जाणून
सध्याच्या घडीच्या दिग्गज खेळाडूंमध्ये सामील असलेल्या ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्यासाठी लीड्स कसोटी सामना खास ठरणार आहे. ऍशेस मालिका 2023मधील तिसरा कसोटी सामना 6....
आयपीएलच्या दोन दिवस आधीच स्मिथची भविष्यवाणी; ‘हे’ चार संघ करतील प्लेऑफमध्ये एन्ट्री, RCB अन् MI बाहेर
इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महाकुंभमेळा येत्या 31 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू आपला दम दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये स्टीव्ह स्मिथ याचाही....
आख्ख्या संघाला जे 11 वर्षात जमलं नाही, ते स्मिथने 5 दिवसात करून दाखवलं; आकडेवारी उडवेल तुमचीही झोप
सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक खेळाडू विक्रमावर विक्रम रचताना दिसत आहेत. आता या खेळाडूंमध्ये स्टीव्ह स्मिथ याच्या....
बीबीएलमध्ये स्मिथ नावाचं वादळ! शतक ठोकल्यानंतर जे म्हणाला, त्याने ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांचीही उडेल झोप
जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही समावेश होतो. ऑस्ट्रेलियाने एकापेक्षा एक खेळाडू क्रिकेट जगताला दिले आहेत. त्यामध्ये स्टीव्ह स्मिथ याच्या नावाचाही समावेश होतो. सध्या स्मिथ ऑस्ट्रेलियामध्ये....











