स्टीव स्मिथ एलबीडब्ल्यू
चुकीचा निर्णय! बाद नसताना स्टीव स्मिथला सोडावे लागले मैदान, ‘ही’ चूक ऑस्ट्रेलियाला पडली महागात
—
वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने होते. भारत आणि ऑस्ट्रेलियातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. 241 धावांचे लक्ष्य ...