स्टीव स्मिथ याचा विलक्षण फटका

Steve Smith unusual shot

अरे असा कसा खेळतोय हा! स्टीव स्मिथचा हा शॉट पाहून प्रेक्षक झाले लोटपोट, तुम्हीच बघा आता

—
नोव्हेंबर 24, 2022

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर तब्बल 221 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस....