स्टुअर्ट ब्रॉडचे वक्तव्य

इंग्लंड जिंकेल टी२० विश्वचषक, स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केला विश्वास; ड्वेन ब्रावो, मुरली कार्तिकने ‘अशी’ उडवली खिल्ली

जुलै 22, 2021

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हे सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये रंगणार आहेत. त्य़ामुळे या विश्वचषकाची....