स्पीन खेळण्यात भारताची सरासरी

mitchell Santner

फिरकींसमोर टीम इंडिया नतमस्तक, स्पीन खेळण्यात भारत बांग्लादेशपेक्षाही मागे; पाहा आकडेवारी

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या फिरकी ट्रॅकवर खेळला गेला. किवी संघाने हा सामना 113 धावांनी जिंकला. आश्चर्याची गोष्ट ...