स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदाल

Rafael-Nadal

तब्बल 22 ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या नदालची मोठी घोषणा, वाचून टेनिसप्रेमींनाही बसेल धक्का

टेनिसविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदाल याने मोठी घोषणा केली आहे. 28 मेपासून सुरू होत असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये भाग ...