स्पोर्ट्स अपडेट्स
कटककर करंडक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाला सर्वसाधारण विजेतेपद
पुणे, 23 फेब्रुवारी 2026 – डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व पुणे डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कटककर करंडक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत डेक्कन....






