स्माईल अँबेसिडर सचिन तेंडुलकर
राज्य सरकारने सचिनच्या खांद्यावर दिली जबाबदारी! लोकांना ‘या’ गोष्टीसाठी करणार जागरूक
भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू व भारतरत्न सचिन तेंडुलकर याची महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य स्वच्छ मुख अभियानाच्या स्माईल अँबेसिडर पदी नियुक्ती केली आहे. मंगळवारी (30 मे)....






