स्मित उंद्रे
मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी यांना विजेतेपद; दुहेरीत स्मित उंद्रे व वरद उंद्रे यांनी पटकावले विजेतेपद
पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील टेनिस....






