स्मृती मंधाना विरुद्ध आयर्लंड
शाब्बास स्मृती! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नवा विक्रम, दिग्गज मिताली राजला टाकले मागे
—
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मंधाना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे. तिने महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावांचा टप्पा गाठला. ...