स्लीप झेल व्हायरल व्हिडिओ

स्लिप मधील क्षेत्ररक्षकाने हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल, एकदा व्हिडिओ पाहाच

मार्च 2, 2021

संघातील सर्वात चपळ आणि अनुभवी खेळाडूला स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी दिली जाते. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणे सोपे नसते. स्लीप मधील खेळाडू फलंदाज आणि यष्टिरक्षक यांच्या....